Sakal Podcast : ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन ते कंगना खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम?

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन समोर आलंय... या प्रकरणी सार्वजनिक परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा २०२४ अंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय.... यासोबतच राज्यात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय... तर गहू अन् पिठाच्या वाढत्या किंमतींवरुन केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आलंय.... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....

१) ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीचे लातूर कनेक्शन

२) राज्यात आज कुठे पाऊस होणार?

३) गव्हाच्या पीठाच्या किंमती वाढल्या! सरकारनं घेतला मोठा निर्णय

४) विधानसभेसाठी पिपाणी चिन्हच वगळा; शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी

५) गेल्या 7 वर्षात 18 लाख उद्योग पडले बंद; 54 लाख कर्मचाऱ्यांनी गमावल्या नोकऱ्या

६) शुभमन गिलकडे भारतीय संघाचे नेतृत्व

७) कंगना रणौत खासदार म्हणून महाराष्ट्र सदनात ठोकणार मुक्काम?

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com