Sakal Podcast : पूनम पांडेच्या पोस्टमधून वेगळाच खुलासा ते IPLवर लोकसभा निवडणुकीचं सावट

Marathi Latest News podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

मराठा आरक्षणाचे विधेयक विधानसभेत बहूमताने मंजूर करण्यात आलंय... ते सुप्रीम कोर्टात टिकेल याबद्दल कायदेतज्ज्ञ संभ्रमात... उन्हाचा चटका वाढल्याने कोयना धरणाची पाणी पातळी खालावली असून वीज निर्मितीसाठीचा पाणीसाठा फक्त २४ टीएमसी इतकाच उरलाय... यासोबतच आपण कांदाप्रश्नी शेतकरी का संतापलेत आणि लोकसभा निवडणुकांच्या तारखा आणि आयपीएलच्या वेळापत्रकाबद्दल आयपीएल प्रमुखांनी नेमकं काय सांगितलंय... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत.... (sakal podcast sakal news maharashtra sakal podcast marathi podcast pune podcast))

१) तरुणीच्या दुचाकीला जीपीएस लावून पाठलाग

२) मराठा आरक्षण विधेयक मंजूर, पण कोर्टात टिकेल? तज्ज्ञ म्हणतात...

३) विजनीर्मीतीलाही बसत आहेत दुष्काळाच्या झळ

४) ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी संशोलं सर्वात वेगाने विस्तारणारं 'ब्लॅक होल'

५) शेतकऱ्यांच्या पदरी निराशा! कांद्यावरील निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत कायम

६) आयपीएलवर लोकसभा निवडणुकीचं सावट

७) पूनम पांडेंच्या नव्या पोस्टमधून वेगळाच खुलासा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.