मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यंदा आषाढीसाठी पंढरपुरकडं निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजारांचं अनुदान जाहीर केलंय...यासोबतच राज्यात पावसाची स्थिती काय? हे देखील आपण जाणून घेणारोत.... यासोबतच मोदी सरकारच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात सामान्यांसाठी काय असेल याचा आढावा देखील आपण घेणारोत... तसंच आज टी२० वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा सामना कॅनडाच्या संघाशी होणारेय...... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....
१) पंढरपूरकडे निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजारांचे अनुदान - मु्ख्यमंत्री
२) राज्यातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट
३) मोदी सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात कोणत्या क्षेत्रावर असेल भर? सर्वसामान्यांना फायदा होणार का?
४) फसव्या शेअर ट्रेडिंग ॲपमधून होतेय फसवणूक
५) NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा! सुरू करणार एमबीबीएसचं कॉलेज
६) भारतीयांना वेध सुपर आठ फेरीचे (ऑडिओ)
७) सनी देओलने केली ‘बॉर्डर २’ ची अधिकृत घोषणा
स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे
--------------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.