Sakal Podcast : राज्यात 'या' जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा ते सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal podcast
Sakal podcastE sakal
Updated on

हवामान विभागानं राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिलाय.... यासोबतच आषाढी वारीनिमीत्त पांडूरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलीय.... तसंच सेबीनं हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खळबळजनक दावा करत गंभीर आरोप केलेत.... तसंच पहिल्या लढतीत पराभूत झालेल्या भारतीय क्रिकेट संघाने.... दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान झिम्बाब्वेवर १०० धावांनी दणदणीत अन्‌ विक्रमी विजय मिळवलाय... या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) राज्यात या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा

२) श्री विठ्ठल रूक्मिणीमातेचे २४ तास दर्शन सुरू; व्हीआयपी दर्शन बंद

३) फ्रांसमध्ये सत्तांतर घडणार?

४) सेबीचा हिंडेनबर्ग रिपोर्टबद्दल मोठा खुलासा

५) इस्रो देतंय भावी शास्त्रज्ञांसाठी मोठी संधी

६) भारताचा झिम्बाब्वेवर विक्रमी विजय (ऑडिओ)

७) हॉलीवूड अभिनेत्यांकडून रणवीर सिंगचं कौतुक

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.