Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा 14 किंवा 15 मार्चला होणार? 7 टप्प्यात पार पडणार मतदान

प्रत्यक्ष निवडणूक एप्रिल महिन्यात होतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024esakal
Updated on

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीकडं आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाकडून केव्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होतो याकडं सर्वाचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच आता ही घोषणा 14 किंवा 15 मार्च रोजी होईल, अशी माहिती एबीपी न्यूजनं सुत्रांच्या हवाल्यानं दिली आहे. (Lok Sabha Election 2024 to be announced on March 14 or 15 voting will be conducted may in 7 phases)

Lok Sabha Election 2024
Prakash Ambedkar: शरद पवार, संजय राऊतांबाबत प्रकाश आंबेडकरांना शंका? 'हा' मुद्दा ठरतोय मविआसोबत चर्चेतील अडथळा

मार्चच्या मध्यात अर्थात 14 किंवा 15 मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यास त्यानंतर साधारण महिन्याभरानं प्रत्यक्ष निवडणुका होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पण आचार संहिता निवडणुकी घोषणा झाल्या झाल्याच म्हणजेच 15 किंवा 15 मार्च रोजी लागू शकते. (Latest Marathi News)

Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीची घोषणा 14 किंवा 15 मार्चला होणार? 7 टप्प्यात पार पडणार मतदान

दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक २०१९ प्रमाणेच ७ टप्प्यात होईल, तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल, असंही माध्यमानं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.