भाजपकडून PM मोदींचा 'टर्मिनेटर' असा उल्लेख; पोस्टर शेअर करत इंडिया आघाडीला दिला सल्ला...

Narendra Modi
Narendra Modi
Updated on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपचा पराभव करण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाने (भाजप) ट्विटद्वारे विरोधी आघाडीवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

Narendra Modi
Uddhav Thackrey: 'आमचं सरकार आल्यावर सर्व निर्णय फिरवू', महाविकास आघाडीच्या परिषदेत उद्धव ठाकरेंचा इशारा

भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हॉलिवूडच्या प्रसिद्ध सायन्स फिक्शन फिल्म 'टर्मिनेटर'शी केली आहे. भाजपने म्हटलं की, 'टर्मिनेटर नेहमीच जिंकतो. मोदी 2024 मध्ये परत येणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

भाजपने ट्विटवर पोस्टर शेअर करत म्हटलं की, विरोधकांना वाटतं की, २०२४च्या लोकसभा निवडणुकीत ते मोदींचा पराभव करू शकतील. मात्र विरोधक केवळ स्वप्न पाहात आहेत. त्यांनी खुशाल स्वप्न पाहावे. मात्र टर्मिनेटर नेहमीच जिंकत असतो. त्याचप्रमाणे २०२४ मध्ये मोदी पुन्हा परत येणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com