भीक मागून १ लाख इन्कम! भारतातल्या 'या' शहरात भिकाऱ्यांची नोकरदारापेक्षा जास्त कमाई, सरकारने लावला डोक्याला हात

Uttar Pradesh: काखेत बाळ घेऊन असाह्यपणे भीक मागणाऱ्या गर्भवती महिला दररोज तीन हजार रुपयांची कमाई करतात. छोट्या मुलांपासून ते वयोवृद्ध भिकाऱ्यांची कमाई हजार रुपयांपर्यंत आहे. अनेक भिकाऱ्यांकडे स्मार्टफोन असल्याचं निदर्शनास आलेलं आहे.
भीक मागून १ लाख इन्कम! भारतातल्या 'या' शहरात भिकाऱ्यांची नोकरदारापेक्षा जास्त कमाई, सरकारने लावला डोक्याला हात
Updated on

लखनऊः उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथे चौकाचौकामध्ये रेड सिग्नल लागताच लहान मुलं, महिला भीक मागताना दिसतात. त्यांची अवस्था बघून लोक त्यांना पैसे देतात. परंतु एका सर्व्हेनुसार, धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.