Viral: धक्कादायक! थंड बिअर आणली, ग्लासात ओतताच असं काही आढळलं की व्यक्ती घाबरला, तक्रार करताच दुकानदारानेही वाद घातला

Betul Lizard Beer: बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे बिअरच्या बाटलीतून मृत पाल बाहेर पडल्याची घटना समोर आली आहे.
Betul Lizard Beer
Betul Lizard BeerESakal
Updated on

Betul Lizard Beer: मध्य प्रदेशातील मुलताई भागातील एका दारूच्या दुकानात एक गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ग्राहकाने दुकानातून विकत घेतलेली बिअरची बाटली उघडली असता त्यात मृत पाल आढळून आला. याची माहिती ग्राहकाने दुकानातील कर्मचाऱ्यांना दिल्याने हा प्रकार आणखी वाढला आणि वादावादी झाली. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.