महाराष्ट्र सर्वाधिक शेतकरी आत्महत्या तर तेलंगणात शून्य; BRS चा हल्लाबोल!

farmer suicide
farmer suicide
Updated on

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवरुन महाराष्ट्र बीआरएसने भाजपवर आणि काँग्रेसला सवाल केला आहे. NCRB (नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो) च्या आकडेवारीनुसार शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

NCRB च्या आकडेवारीनुसार 1995 ते 2014 या काळात भारतात 2.96 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांपाठोपाठ दरवर्षी 4000 हून अधिक आत्महत्यांच्या घटनांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, महाराष्ट्र बीआरएसने माहिती दिली आहे.

farmer suicide
OBC Elgar Melava : ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी सिन्नरमधून कार्यकर्त्यांची सज्जता; 17 नोव्हेंबर रोजी मेळावा

शेतकरी आत्महत्या होत असलेल्या राज्यात भाजप, काँग्रेसची सत्ता आहे. तेलंगणात BRS पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर. शेतकर्‍यांना 24 तास वीज आणि पाणीपुरवठा करण्यात येत आहे, ज्यामुळे तेलंगणातील शेतकऱ्यांचे समाधान प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे  गेल्या काही वर्षांत तेलंगणात जवळपास शून्य शेतकरी आत्महत्या झाल्या असल्याचे बीआरएसने म्हटले आहे. (Latest Marathi News)

farmer suicide
NewsClick Terror Case: न्यूजक्लिक प्रकरणी ईडीची मोठी कारवाई, अमेरिकन लक्षाधीश 'सिंघम'ला समन्स! काय आहे प्रकरण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.