Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 28 August 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updates esakal
Updated on

हार्बर रेल्वेची वाहतूक सुरळीत

हार्बर रेल्वेची काही वेळापूर्वी वाहतूक विस्कळीत झाली होती. शिवडी येथे एक माणूस लोकल खाली आल्याने वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला होता. तब्बल ३० ते ३५ मिनिटे गाड्या धावत होत्या. सध्या वाहतूक सुरळीत झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com