Latest Maharashtra News Updates : कुर्ला परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीत तीन जण जखमी

Breaking Marathi News live Updates 7 September 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

कुर्ला परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीत तीन जण जखमी

कुर्ला परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीत तीन जण जखमी झाले आहेत. अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून आग आता नियंत्रणात आली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.