Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Breaking Marathi News live Updates 9 September 2024 : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Latest Maharashtra News live Updates
Latest Maharashtra News live Updatesesakal
Updated on

तब्येत बरी नसल्यामुळे सुप्रिया सुळेंचा उद्याचा दौरा रद्द

सुप्रिया सुळे यांनी एक्स अकाऊंटवरुन पोस्ट केली आहे. त्यात त्या म्हणतात, माझी तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांनी मला विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे मला माझा उद्याचा नियोजित दौरा नाईलाजास्तव पुढे ढकलावा लागत आहे. आजचा दौरा संपवून काही वैद्यकीय तपासण्या केल्यानंतर उद्या त्याचे रिपोर्ट्स आल्यानंतर पुढील दौऱ्याची तारीख आपणांस नक्की कळविली जाईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.