Mallikarjun Kharge : कायदा करून क्रिमीलेअर नाकारा; मल्लिकार्जुन खर्गे
अनुसूचित जाती आणि जमातींमधील (एससी-एसटी) आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमीलेअरशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.
नवी दिल्ली : अनुसूचित जाती आणि जमातींमधील (एससी-एसटी) आरक्षणात उपवर्गीकरण आणि क्रिमीलेअरशी संबंधित सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.