Manipur Voilance : मुख्यमंत्री बिरेनसिंह यांचे पेटविले घर; मैतेई गटाकडून २४ तासांचा अल्टिमेटम

Manipur Violecne
Manipur Violecne
Updated on

इम्फाळ (imphal) : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांच्या घराला शनिवारी रात्री आग लावल्याची घटना घडल्यानंतर मैतेई गटाकडून राज्य सरकारला सशस्त्र दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

Nawab Malik : मतदानाच्या एक दिवस आधीच नवाब मलिक यांचे 'एक्स' अकाऊंट हॅक

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.