Firecracker Factory Blast: शिवकाशीजवळ फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू

फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू: तामिळनाडूमधील फटाक्यांच्या कारखान्यात घटलेला भीषण स्फोट
Firecracker Factory Blast: शिवकाशीजवळ फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू
Updated on

तामिळनाडूमधील एका फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू झाला. ही घटना विरुधूनगर जिल्ह्यातील कामापट्टी गावात असणाऱ्या एका फटाक्याच्या काऱखान्यात घडली. त्यानंतर घटनास्थळी अग्मिशमन दलाच्या पथकाने धाव घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com