UPSC Recruitment : खासगीतून पुन्हा होणार मेगा भरती! ‘यूपीएससी’ची ४५ जागांसाठी जाहिरात; विरोधकांची टीका

केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमधील सहसचिव, संचालक आणि उपसचिवपदाच्या ४५ जागांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती होणार आहे.
UPSC Recruitment
UPSC Recruitmentesakal
Updated on

नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांमधील सहसचिव, संचालक आणि उपसचिवपदाच्या ४५ जागांवर खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची नियुक्ती होणार आहे. यासाठीची जाहिरात केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) आज प्रसिद्ध केली. या जाहिरातीवरून मोठा वादंग निर्माण झाला असून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर आरक्षण संपविण्याचा हा डाव असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.