Summer Weather Update : पुढील काही दिवस तापमानात वाढ होणार

मार्च ठरला दुसरा सर्वाधिक तप्त महिना
tapman-vadh.gif
tapman-vadh.gifesakal
Updated on

राजस्थान, गुजरातकडून (Rajasthan, Gujarat) वाहणाऱ्या अतिउष्ण आणि कोरड्या वाऱ्यामुळे पुढील काही दिवस तापमानात वाढ होण्याचा इशारा हवामान खात्याने (Meteorological Department) दिला आहे. कोरड्या वाऱ्यामुळे राज्यात उष्णतेचा मुक्काम उद्यापर्यत कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. देशाच्या इतिहासात यंदाचा मार्च महिना हा दुसरा सर्वात तप्त महिना ठरला आहे.

tapman-vadh.gif
बैल झुंज प्रकरण; मुंबईच्या माजी महापौर दत्ता दळवींसह 10 जणांना अटक

राज्यात चंद्रपूरमध्ये (Chandrapur) सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. चंद्रपुरात काल ४४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. तर मालेगावात ४३.३ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. यामुळे पुढील काही दिवस तापमान वाढ होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

tapman-vadh.gif
बलात्कारातून जन्मलेल्या मुलीला मिळणार पोटगी; न्यायालयाचा आदेश

राज्याच्या विविध शहरात किती प्रमाणात नोंद झाली

चंद्रपुर- ४४ अंश सेल्सिअस

मालेगाव-४३.३ अंश सेल्सिअस

जळगाव-४३अंश सेल्सिअस

नांदेड-४३ अंश सेल्सिअस

औरंगाबाद-४२ अंश सेल्सिअस

अमरावती-४२ अंश सेल्सिअस

नागपुरा-४१अंश सेल्सिअस

कोल्हापुर-४०अंश सेल्सिअस

नाशिक-४०अंश सेल्सिअस

पुणे (शिवाजीनगर) -३९अंश सेल्सिअस

मुंबई (कुलाबा)-३४अंश सेल्सिअस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.