Assam Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीचा कोठडीत मृत्यू; पोलीस म्हणाले, पळून जात होता...

Accused dies in police custody Assam News: आसामच्या नागोन जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याचा तलावात पडून मृत्यू झाला आहे.
Assam Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीचा कोठडीत मृत्यू; पोलीस म्हणाले, पळून जात होता...
Updated on

गुवाहाटी- आसाममधून एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील आरोपीचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. आसामच्या नागोन जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याचा तलावात पडून मृत्यू झाला आहे.

तफझूल इस्लाम असं मृत आरोपीचं नाव आहे. त्याच्यासह अन्य दोघांनी एका १४ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी अद्याप फक्त एकाच आरोपीला पकडण्यात आले होते. त्याच्यावर नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्यानुसार आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Assam Crime: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण; आरोपीचा कोठडीत मृत्यू; पोलीस म्हणाले, पळून जात होता...
Badlapur School Crime: अक्षय शिंदेकडून अनेकवेळा चिमुकलींवर लैंगिक अत्याचार; SIT रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.