Viral: रागातून घर सोडलं; बेपत्ता तरुण 9 वर्षांनंतर सापडला, कुटुंबियांनी सोशल मीडियाचे मानले आभार, प्रकरण काय?

Ghaziabad News: बेपत्ता तरुण 9 वर्षांनंतर फेसबूकमुळे सापडल्याची घटना समोर आली आहे.
Missing youth found after 9 year
Missing youth found after 9 yearESakal
Updated on

9 वर्षांपूर्वी एका तरुणाने पत्नीसोबत झालेल्या वादातून घर सोडले होते. घरच्यांनी खूप शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. कुटुंबीय त्याचा चेहराही विसरले होते. पण फेसबुकवर टाकलेल्या एका पोस्टने तो पुन्हा कुटुंबाशी जोडला गेला. 20 दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर पोलिसांना तो तरुण शाहजहांपूरच्या खुदागंजमध्ये सापडला. तरुण सुखरूप परत आल्याने कुटुंबियांना आनंद झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.