DY Chandrachud: आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी चंद्रचूडांच्या पिठासमोर होण्याची शक्यता मावळली, आता...

MLA Disqualification Case: या प्रकरणावर गेल्या काही महिन्यांपासून कोणतीही सुनावणी झालेली नाही, ज्यामुळे पुढील आठवड्यात तरी मुख्य न्यायमूर्ती काही दिशानिर्देश देतील अशी अपेक्षा होती.
DY Chandrachud
DY Chandrachudesakal
Updated on

मुंबई: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता नव्या पिठासमोर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या पिठासमोर या प्रकरणाची सुनावणी होत होती. मात्र, न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा कार्यकाळ संपण्याच्या स्थितीत असल्यामुळे, आता हे प्रकरण एका नव्या बेंचकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.