Viral: अजब! मायलेकाला साप चावला, रुग्णालयात नेण्याऐवजी मंदिरात नेऊन घंटानाद, नंतर... काय घडलं?

Gwalior News: ग्वाल्हेरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आई आणि मुलाला साप चावताच कुटुंबियांनी रुग्णालयाऐवजी मंदिरात नेल्याचे समोर आले आहे.
Gwalior
GwaliorESakal
Updated on

आजही ज्ञान, विज्ञान आणि आधुनिकतेच्या युगात देशात अनेक क्षेत्रे आहेत जिथे लोक अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकले आहेत. विशेषत: ग्रामीण भागात अंधश्रद्धेची मुळे किती मजबूत आहेत. याचे नुकतेच चित्र मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून पाहायला मिळाले. येथे आई आणि मुलाला साप चावल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्याऐवजी कुटुंबीयांनी दोघांनाही उपचारासाठी स्थानिक डांगी बाबाच्या मंदिरात नेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.