Rahul Gandhi : शेतकरी हितासाठी ‘मविआ’ कटिबद्ध...राहुल गांधी : सोयाबीनला सात हजार रुपये भाव देऊ
Soybean Price Increase : राहुल गांधींनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णयांची घोषणा केली ज्यात सोयाबीनला सात हजार रुपये हमी भाव व बोनस देण्याचा समावेश आहे. भाजपावर शेतकऱ्यांच्या विरोधात काम करणारा आरोपही केला.
नवी दिल्ली : ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडी(मविआ) महत्त्वाचे निर्णय घेत असून सोयाबीनला प्रति क्विटंल सात हजार रुपये भाव, तसेच बोनस देऊ,’’ अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केली.