राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी नलिनी महिनाभरासाठी तुरुंगाबाहेर

२८ वर्षांपासून नलिनी तुरुंगात शिक्षा भोगत आहे.
Rajiv Gandhi assassination case life convict Nalini
Rajiv Gandhi assassination case life convict Nalini Team eSakal
Updated on

तामिळनाडू (Tamilnadu) सरकारने गुरूवारी राजीव गांधी (Rajiv Gandhi) हत्या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरनच्या (Nalini Sriharan) एक महिन्यांच्या पॅरोलला मंजूरी दिली आहे. राजीव गांधी हत्या प्रकरणातील ७ दोषींपैकी नलिनी एक आहे. आजारी आईला भेटण्यासाठी नलिनीचा हा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

Rajiv Gandhi assassination case life convict Nalini
UP Elections पुढे ढकला, सभांवर बंदी घाला - अलाहाबाद हायकोर्ट

राज्याचे विशेष सरकारी वकील हसन मोहम्मद जिनाह यांनी मद्रास न्यायालयाला सांगितले की, सरकारने नलिनीचा जामीण मंजूर केला आहे. नलिनी सध्या वेल्लोरे तुरुंगात आपली शिक्षा भोगते आहे. २८ वर्षांपासून नलिनी तुरुंगात शिक्षा भोगत असून मद्रास उच्च न्यायालयाकडून तिला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.

Rajiv Gandhi assassination case life convict Nalini
राज्यात नाईट कर्फ्यू? टास्क फोर्सच्या बैठकीत महत्वाचे निर्णय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.