मुख्यमंत्र्यांनी दिले पुन्हा दूध दरवाढीचे संकेत; आता दुधाचे वाढलेले दर पोहोचणार थेट शेतकऱ्यांपर्यंत..

Nandini milk prices in Karnataka : 'आम्ही नंदिनी दुधाची किंमत वाढवू. मात्र दुधाचे वाढलेले दर थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत.'
Nandini Milk CM Siddaramaiah
Nandini Milk CM Siddaramaiahesakal
Updated on
Summary

''आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत, दुधाच्या दरात तीन रुपयांनी वाढ केली आहे. त्यांचा फायदा शेतकऱ्यांना देण्याचा प्रस्ताव असेल, तर तुम्ही विरोध का करता?''

बंगळूर : मागील जूनमध्ये नंदिनी दुधाच्या (Nandini Milk) दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ केल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी पुन्हा दुधाचे दर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. डेअरी दुधाच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे आहे. दुधाच्या दरवाढीबाबत बैठक बोलावून चर्चा करू, असे ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.