Narendra Modi: झारखंडमध्ये ‘वंदे भारत’चे उद्‍घाटन; मोदींनी प्रचाराचा नारळ फोडला? भरघोस निधी दिल्याचा दावा

Latest Jharkhand News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रांची येथे विविध विकास कामांच्या उद्‍घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
Narendra Modi Govt committed to development of tribals Claims to have provided huge funds for the development of Jharkhand
Narendra Modi Govt committed to development of tribals Claims to have provided huge funds for the development of Jharkhandsakal
Updated on

Latest Ranchi News: आदिवासी, दलित, गरीब आणि युवकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून, त्या अनुषंगाने केंद्र सरकार विविध योजना राबवीत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रांची येथे विविध विकास कामांच्या उद्‍घाटनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

‘‘झारखंड राज्य विकासाच्यादृष्टीने इतके वर्ष पिछाडीवर मात्र आता येथे विविध विकास प्रकल्प येणार आहेत. केंद्र सरकारच्या वतीने येथे मोठ्याप्रमाणात विकास निधी दिला जात आहे. झारखंडमध्ये रेल्वेसाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सात हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. मागील दहा वर्षांच्या तुलनेत ही रक्कम सोळापट अधिक आहे.’’ असे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना केले.

Narendra Modi Govt committed to development of tribals Claims to have provided huge funds for the development of Jharkhand
Narendra Modi: देशात केवळ चार टक्के गोड्या पाण्याचे स्रोत,पाण्याचा वापर जपून करा; पंतप्रधान मोदींचे आवाहन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.