National Teachers' Awards : महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या आणि नव्या प्रयोगांतून आपले योगदान देणाऱ्या ५० शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार असून यामध्ये महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके (जि. गडचिरोली) आणि सागर बागडे (जि. कोल्हापूर) या दोन शिक्षकांचा देखील गौरव करण्यात येणार आहे.
National Teachers' Awards
National Teachers' Awardssakal
Updated on

नवी दिल्ली : शिक्षण क्षेत्रात नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या आणि नव्या प्रयोगांतून आपले योगदान देणाऱ्या ५० शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार दिले जाणार असून यामध्ये महाराष्ट्रातील मंतैय्या बेडके (जि. गडचिरोली) आणि सागर बागडे (जि. कोल्हापूर) या दोन शिक्षकांचा देखील गौरव करण्यात येणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.