सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

Wedding Card Scam: आता या लग्नसराईत सायबर ठगही सक्रिय झाले आहेत. आता लग्नपत्रिकेशी संबंधित एक फसवणूक बाजारात आली आहे. ज्यामध्ये सायबर ठग लोकांची कार्ड पाठवून फसवणूक करत आहेत. लोक त्यांची बँक खाती रिकामे करत आहेत.
Wedding Card Scam
Wedding Card ScamESakal
Updated on

दरवर्षी भारतात मोठ्या संख्येने विवाह होतात आणि यावेळीही काहीसे असेच आहे. लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र याच दरम्यान लग्नपत्रिकेद्वारे लोकांची फसवणूक झाल्याच्या घटना समोर येत असल्याने सर्वच हैराण झाले आहेत. अलीकडेच सायबर क्राईम युनिटला काही तक्रारी आल्या होत्या. ज्यात लोकांनी सांगितले की त्यांना व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामवर लग्नाची कार्डे मिळाली आहेत आणि त्यांनी निमंत्रण पत्रावर क्लिक करताच त्यांच्या खात्यातून पैसे काढले गेले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.