Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण
देशाच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत ‘समाजवाद’, ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘अखंडता’ हे शब्द समाविष्ट करण्यासाठी १९७६ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे.
नवी दिल्ली - देशाच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत ‘समाजवाद’, ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘अखंडता’ हे शब्द समाविष्ट करण्यासाठी १९७६ मध्ये करण्यात आलेल्या घटनादुरुस्तीबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे.