1. विमान प्रवासात ओमिक्रॉनचा धोका सर्वाधिक : IATA
2. डेटिंग अॅपपासून किसिंगपर्यत नेटकऱ्यांनी गुगलवर सर्च केले अनेक प्रश्न
3. मैत्रीण आहे म्हणजे ती तुमच्या लैंगिक वासनेसाठी उपलब्ध असते, असं नाही: POCSO कोर्ट
4. चीननं भारताची गाढवं पळवली; कारण वाचून हैराण
5. दारु पिणे आणि खरेदी-विक्रीसाठी वय २५ वरून २१ वर्षे; हरयाणाचा निर्णय
6. भारताचा 'पेबल्स' चित्रपट 'ऑस्कर'मधून बाहेर: अंतिम यादीत प्रवेश नाहीच
7. विराट - गांगुली वादात शाहिद आफ्रिदीने नाक खुपसले
8. चर्चा अधिवेशनात संमत झालेल्या शक्ति कायदा विधेयकाची....
* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....
नमस्कार....मी युगंधर ताजणे.....आता ऐकुयात सकाळचं पॉडकास्ट...... पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी सकाळचं पॉडकास्ट ऐकणाऱ्या श्रोत्यांसाठी आनंदाची बातमी....ती म्हणजे....तुमच्या उदंड प्रतिसादामुळे सकाळच्या पॉडकास्टला साऊथ एशिया डिजिटल अॅवॉर्डसकडून बेस्ट गोल्ड मराठी न्युज पॉडकास्ट म्हणून गौरविण्यात आलंय......यासगळ्यात सर्वात मोठा वाटा सकाळचं पॉडकास्ट ऐकणाऱ्या श्रोत्यांचा आहे...... कमी कालावधीत श्रोत्यांकडून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानं.... आमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत झालीय......यापुढील काळात देखील आपलं प्रेम आणि प्रतिसाद असाच राहू द्या....आणि सगळ्यात महत्वाचं..... ते म्हणजे नियमितपणे सकाळचं पॉडकास्ट ऐकायला विसरु नका....
--------------------------------------------------------------------
आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत......कोरोनाच्या काळात नेटकऱ्यांनी गुगलला सर्वाधिक कोणते प्रश्न विचारले.....ट्रेंडिंग विषय कोणता होता.....याविषयी आपण माहिती घेणार आहोत.....विशेष पोक्सो कोर्टानं एका खटल्याच्या निकालामध्ये महत्त्वाचं विधान केलंय.... कोर्टानं काय म्हटलंय हेही आपण ऐकणार आहोत.....आज चर्चेतील बातमीममध्ये शक्तिविषयक कायद्याच्या विधेयकाला एकमतानं मंजुरी मिळालीय....त्याविषयी जाणून घेणार आहोत......
चला तर मग सुरुवात करुया.....विमान कंपन्यांना भेडसावणाऱ्या ओमीक्रॉनविषयी......
खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...
1) gaana.com : https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1
2) jiosaavn.com : https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_
3) spotify.com : https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1
4) audiowallah.com : https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/
5) google.com : https://bit.ly/3t9OZP0
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.