Rajnath Singh : श्रीरामाला विरोध केल्यानेच काँग्रेसची अधोगती ः राजनाथसिंह

रामनवमी साजरी करण्यात त्यांनी अडथळे आणले
राजनाथसिंह
राजनाथसिंहesakal
Updated on

कासरगोड (केरळ) ः ‘‘भारतात ज्याने प्रभू रामाला विरोध केला त्याला अधोगतीला सामोरे जावे लागले आहे. देशात काँग्रेस आणि ‘माकप’बाबत तेच झाले आहे,’’ असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथसिंह यांनी बुधवारी केले. निवडणुकीनिमित्त आज आयोजित सभेत ते म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या या दोन्ही पक्षांना श्रीराम किंवा रामनवमीचे महत्त्व समजलेले नाही. रामनवमी साजरी करण्यात त्यांनी अडथळे आणले.

राजनाथसिंह
NMC News : महापालिकेला यांत्रिकी झाडू देण्यास केंद्राचा नकार

देशात ज्या कोणी प्रभू रामाला विरोध केला आहे त्याला अधोगतीला सामोरे जावे लागले आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेस आणि ‘माकप’बाबत तेच झाले आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह राजकीय पक्ष असलेल्या भाजपच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीही फरक नसल्याचा दावाही त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.