मल्लेश्वरममधील भाजप कार्यालयाच्या मागे लावलेला बॉम्बचा स्फोट होऊ न शकल्याने त्याने लोकवस्तीत पुन्हा बॉम्ब ठेवण्याचा कट रचला.
बंगळूर : ब्रुकफिल्ड, व्हाईटफिल्ड येथील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा (Rameswaram Cafe Bomb Blast Case) तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात बॉम्बस्फोटात पाकिस्तानचा हात असल्याचा चिंताजनक संदर्भ दिला आहे.