वीस डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या हिवाळी अधिवेशनात संयुक्त संसदीय समितीकडे असलेल्या वक्फ (दुरुस्ती) विधेयकाव्यतिरिक्त लोकसभेत सात, तर राज्यसभेत तीन विधेयके प्रलंबित आहेत.
नवी दिल्ली, ता. २१ : येत्या सोमवारपासून सुरु होत असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात वादग्रस्त वक्फ (दुरुस्ती) विधेयकासह लोकसभा आणि राज्यसभेत एकूण सोळा विधेयके पारित करण्याचा केंद्रातील मोदी सरकारचा प्रयत्न असेल.