Haryana election results: ''अशी मागणी केली तर दंड केला जाईल'', हरियानातील निकालावरुन कोर्टाने याचिकाकर्त्याला फटकारले
court decision: हरियाणा विधानसभा निवडणुकीला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. EVM मध्ये बिघाड असल्याचे सांगत एका याचिकाकर्त्याने याचिका दाखल केली आहे. २० जागांवर पुन्हा निवडणूक घेण्याची याचिकेत मागणी करण्यात आलेली आहे.
BJP Government: हरियाना विधानसभेच्या निकालांमध्ये भाजपने तांत्रिक घोळ केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. भाजपने ईव्हीएम मशिनमधल्या बॅटरींवरुन काहीतरी तांत्रिक घोळ केल्याचा आरोप आहे.