PM Narendra Modi: उद्याच्या संविधान दिन कार्यक्रमात पंतप्रधानांचे भाषण होणार नाही; विरोधकांनी केली भाषणाची मागणी

Rahul Gandhi: ‘संविधान दिनानिमित्त होणाऱ्या या संयुक्त बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भाषणाची संधी द्यावी,’ अशी मागणी काँग्रेस संसदीय पक्षाने लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.
Narendra Modi
Narendra Modi sakal
Updated on

नवी दिल्लीः राज्यघटनेचा मसुदा घटना समितीला सादर केल्याच्या ऐतिहासिक घटनेच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवार, दि.२६ नोव्हेंबर रोजी आयोजित संसदेच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण होणार नाही. या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व उपराष्ट्रपती जगदीप धनखड मार्गदर्शन करतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.