Indian Army: पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी भारतीय सैन्याची मोठी कारवाई, दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu kashmir election 2024: दहशतवादी नेमके कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत आणि त्यांची ओळख पटवण्याच काम सुरू आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यापूर्वीच ही मोठी कारवाई लष्कारने केली आहे.
Indian Army: पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी भारतीय सैन्याची मोठी कारवाई, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
Updated on

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पंतप्रधान शनिवारी केंद्रशासित प्रदेशाला भेट देणार आहे. ते डोडा येथील स्टेडियमवर प्रचारसभेला संबोधित करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.