मऊगंज (मध्य प्रदेश) - लुंगी परिधान करत पोलिस ठाण्यात बसल्याबद्दल व तक्रार नोंदविण्यास आलेल्या महिलेबरोबर गैरवर्तन केल्याबद्दल येथील एका पोलिस उपनिरीक्षकाला शिक्षा म्हणून एका दिवसापुरते निलंबित करण्यात आले. मध्य प्रदेशमधील मऊगंज जिल्ह्यात ही घटना घडली.