Puja Khedkar: पूजा खेडकर प्रकरणात आज निर्णय; अटक होणार की पुन्हा संरक्षण मिळणार?

Delhi High Court: याशिवाय पूजाने बोगस अपंग प्रमाणपत्र मिळवून आरक्षणाचा लाभ घेतला, असाही आरोप तिच्यावर आहे. त्यामुळे यूपीएससीने पूजावर गुन्हा दाखल केला होता. मात्र तिला अद्याप अटक होऊ शकलेली नाही. अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी पूजाने कोर्टात धाव घेतलेली आहे.
Puja Khedkar
Puja Khedkaresakal
Updated on

नवी दिल्लीः बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवून आयएएस पद गमावलेल्या पूजा खेडकरवर गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र यापूर्वी तिने अटकेपासून संरक्षण मिळवलेलं होतं. शुक्रवारी या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.