PM Modi And China: "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीनी प्रेमामुळे देशाची आर्थिक व भौगोलिक अखंडता धोक्यात" खरगेंचा आरोप

Mallikarjun Kharge: केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच चीनने ताब्यात घेतलेले 75 टक्के भूखंड मोकळे झाले आहे, असे विधान केले आहे.
Mallikarjun Kharge PM Modi And China
Mallikarjun Kharge PM Modi And ChinaEsakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चीनबद्दल असलेल्या प्रेमामुळे देशाची आर्थिक व भौगोलिक सार्वभौमत्व व अखंडता धोक्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.

केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी नुकतेच चीनने ताब्यात घेतलेले 75 टक्के भूखंड मोकळे झाले आहे, असे विधान केले आहे. याच परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी एप्रिल 2024 मध्ये चीनने भारताच्या भूमीवर अतिक्रमण केलेले नसल्याचा दावा केला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.