Rajnath Singh : सीमा संरक्षणाइतकेच संस्कृतीचे रक्षण महत्त्वाचे; राजनाथसिंह यांचे प्रतिपादन

इतिहासापासून धडा घेत एकतेची प्रतिज्ञा घ्यायला हवी. फूट पाडणारे धर्म, जाती, वंशासह विविध मुद्द्यांवरून फूट पाडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, तुम्ही फूट पडू दिली नाही पाहिजे.
Rajnath Singh
Rajnath Singhsakal
Updated on

हैदराबाद - देशाच्या एकतेवर भर देत फुटीमुळे नेहमीच पराभवाचा सामना करावा लागतो, त्यामुळे सीमा संरक्षित ठेवण्याइतकेच देशाच्या संस्कृतीचे रक्षण करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज केले. एका दूरचित्रवाणी वाहिनीने कार्तिक महिन्यानिमित्त आयोजित केलेल्या ‘कोटी दीपोत्सवम’ या कार्यक्रमात ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.