Rahul Gandhi On Reservation: काँग्रेस भारतातील आरक्षण केव्हा संपणार? राहुल गांधींनी अमेरिकेत दिली माहिती

Rahul Gandhi In USA: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी राहुल गांधी विविध संस्था आणि विद्यापीठांना भेट देत आहेत.
Rahul Gandhi On Reservation
Rahul Gandhi On ReservationEsakal
Updated on

Reservation in India Updates: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी राहुल गांधी विविध संस्था आणि विद्यापीठांना भेट देत आहेत. यावेळी त्यांनी भारत, इथली सामाजिक-राजकीय परिस्थिती यासह उद्योग धंद्यांवरही भाष्य केले आहे.

राहुल गांधी यांनी या दरम्यान एका कार्यक्रमादरम्यान आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "काँग्रेस पक्ष आरक्षण संपवण्याचा विचार तेव्हाच करेल जेव्हा भारतात आरक्षणाच्या बाबतीत निष्पक्षता असेल आणि आता तशी परिस्थिती नाही."

वॉशिंग्टनमधील प्रतिष्ठित जॉर्जटाउन विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संबोधित करताना राहुल यांनी हे विधान केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.