Rahul Gandhi : अखेर राहुल गांधी यांना हजर होण्याबाबतच समन्स पोचले; सावरकर यांची बदनामी प्रकरण

Savarkar defamation case : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधींना विशेष न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहेत.
court issued summons to Rahul Gandhi for statement against Vinayak Savarkar
court issued summons to Rahul Gandhi for statement against Vinayak Savarkarsakal
Updated on

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयात हजर होण्याबाबत बजावलेले समन्स अखेर त्यांच्या घरी पोचले आहे. यापूर्वी पाठवलेले समन्स तीस हजारी जिल्हा न्यायालयाऐवजी पतियाळा हाऊस न्यायालयात गेल्याने पुन्हा पुण्याच्या विशेष न्यायालयात परत आले होते. त्यामुळे गांधी यांना विशेष न्यायालयाकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.