INDIA Alliance Mumbai:'..धारावी त्यांना दाखवून देईल', राहुल गांधींचा मोदी-अदानी यांना इशारा

टिळकभवन येथील सत्कार सोहळ्यात राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी-अडाणी यांच्या संबंधांवर भाष्य केले.
rahul gandhi news
rahul gandhi newsesakal
Updated on

Rahul Gandhi: नुकतीचं इंडिया आघाडीची बैठक पार पडली. त्यानंतर राहुल गांधींचा टिळकभवन या ठिकाणी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राहुल गांधींनी मोंदीच्या 'काँग्रेसमुक्त भारत' या घोषणेचा समाचार घेतला. काँग्रेस हा विचारधारेचा पक्ष आहे, आमचा डीएनए एकचं आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी धारावीच्या मुद्द्यालाही हात घातला.

धारावीबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "धारावी काय आहे हे त्यांना अजून कळाल नाही, ते धारावी त्यांना दाखवून देईल. "

मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्य इंडिया आघाडीतील सर्व पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यानंतर राहुल गांधी यांना टिळकभवन येथे सत्कारासाठी आमंत्रित करण्यात आले होते. सत्कार स्वीकारल्यानंतर मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, "काही वर्षांआधी मोदींनी काँग्रेसमुक्त भारतची घोषणा केली होती, जे ब्रिटीश करु शकले नाही ते मोदी कसं करतील."

यापुढे राहुल गांधी म्हणाले की, "महाराष्ट्र हे काँग्रेसचे केंद्र आहे. काँग्रेसमध्ये दम नाही म्हणता, मग कर्नाटकमध्ये भाजपला कोणी हरवलं."(Latest Marathi News)

टिळकभवन येथील सत्कार सोहळ्यात राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी-अडाणी यांच्या संबंधांवर भाष्य केले.

rahul gandhi news
Eknath Shinde : 'पंतप्रधानपदाची शपथ कशी घेणार, ऑनलाईन की फेसबुकवरून?' शिंदेंचा ठाकरेंना टोला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()