Sunetra Pawar Oath : सुनेत्रा पवारांनी घेतली खासदारकीची शपथ

राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.
Sunetra Pawar oath
Sunetra Pawar oathsakal
Updated on

नवी दिल्ली - राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. लोकसभेवर निवडून आलेल्या महाराष्ट्रातील नवनिर्वाचित खासदारांचा देखील आज शपथविधी झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर सुनेत्रा पवार यांची निवड झाली आहे. या जागेसाठी केवळ त्यांचा एकमेव अर्ज आला असल्याने ही निवड बिनविरोध झाली होती.

त्यापार्श्वभूमीवर आज संसद भवनामध्ये उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांच्या दालनात सुनेत्रा पवार यांनी मराठीतून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com