Rakhi Viral Video: भावाला राखी बांधत घेतला अखेरचा श्वास, हॉस्पिटलमधला व्हिडीओ होतोय व्हायरल

Viral Video News: 17 ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. पण त्याआधी तिने आपल्या भावाच्या हाताला राखी बांधली.
Rakhi Viral Video: भावाला राखी बांधत घेतला अखेरचा श्वास, हॉस्पिटलमधला व्हिडीओ होतोय व्हायरल
Rakhi Viral Video: भावाला राखी बांधत घेतला अखेरचा श्वास, हॉस्पिटलमधला व्हिडीओ होतोय व्हायरलsakal
Updated on

Rakshabandhan News: रक्षाबंधनच्या दिवशीच एक हृदयस्पर्शी पण तितकाच दुख:द व्हिडीओ समोर आला आहे. तो म्हणजे एका बहीणीने आपल्या भावाला राखी बांधली. त्याला आई वडीलांची काळजी घ्यायला सांगीतले आणि अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

तेलंगणा राज्यातील महबूबाबाद जिल्ह्यातील ही घटना आहे. या घटनेत बहिणीने आपल्या भावाला राखी बांधली आणि त्यानंतर अखेरचा श्वास घेतला. यामुळे संपूर्ण कुटुंब दु:खात बुडलं आहे. यावेळी बहिणीने भावाला आपल्या आई-वडिलांची काळजी घे असा शेवटचा संदेश दिला.

Rakhi Viral Video: भावाला राखी बांधत घेतला अखेरचा श्वास, हॉस्पिटलमधला व्हिडीओ होतोय व्हायरल
Raksha Bandhan Special: रक्षाबंधननिमित्त भावाप्रमाणे काळजी घेणाऱ्या 'या' लोकांनाही बांधा पवित्र राखी

ही मुलगी तेलंगणाच्या महबूबाबाद जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होती. डिप्लोमाचं शिक्षण घेताना एका व्यक्तीने तिला माझ्याशी लग्न कर असे सांगितले. मात्र मुलीने त्या व्यक्तीला नकार दिला. पुढे त्या व्यक्तीने आणि त्याच्या मित्रांनी या मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली.

त्या व्यक्तीच्या आणि त्याच्या मित्रांच्या त्रासाला कंटाळून 15 ऑगस्ट रोजी या मुलीने विष प्राशन करून आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये तिची तब्येत खालावत चालली होती. 17 ऑगस्ट रोजी तिने अखेरचा श्वास घेत जगाचा निरोप घेतला. पण त्याआधी तिने आपल्या भावाच्या हाताला राखी बांधली.

Rakhi Viral Video: भावाला राखी बांधत घेतला अखेरचा श्वास, हॉस्पिटलमधला व्हिडीओ होतोय व्हायरल
Raksha Bandhan 2024: भावाची प्रगती पहायची असेल तर प्रार्थनाच नाही बहिणींनी हे उपायदेखील करावे, भावाचं नशिब फळफळेल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.