Ram Mandir साठी 776 कोटी खर्च अन्... चांदी, सोन्यासह देणगीचा मंदिर ट्रस्टकडून खुलासा, वाचा पूर्ण हिशोब

How Much Donation Cost To Build Ram Mandir: अयोध्येत बालक राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यापासून लोकांनी राम मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या आहेत. राम भक्तांनी चार वर्षांत 13 क्विंटल चांदी आणि 20 किलो सोने मंदिराच्या बांधकामासाठी दान केले आहे. राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी ही माहिती दिली आहे.
Ram temple
Ram templeESakal
Updated on

Ayodhya Ram Mandir Cost: 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत बांधलेल्या राम मंदिरात अभिषेक झाला. यानंतर रामललाच्या दरबारात भाविकांनी भरघोस दान केले. तसेच मंदिराला भव्य स्वरूप देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मंदिराचे बांधकाम आजही सुरू आहे. रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराचे उत्पन्न आणि खर्चाचा लेखाजोखा जाहीर केला आहे. ट्रस्टने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत केलेल्या खर्चाची आणि देणगीमध्ये मिळालेल्या रकमेची माहिती सार्वजनिक केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.