Encounter: अजून एक ‘एन्काउंटर’; पोलिस चकमकीत 'या' आरोपीचा झाला मृत्यू

Latest Lucknow News: पहाटे दुसऱ्या आरोपीचा चकमकीत मृत्यू झाला.
Encounter: अजून एक ‘एन्काउंटर’; पोलिस चकमकीत 'या' आरोपीचा झाला मृत्यू
Updated on

Latest Encounter News: उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील सराफा दुकानावरील दरोड्यातील दुसऱ्या आरोपीचा आज पहाटे उन्नाव जिल्ह्यात पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. अनुज प्रताप सिंह असे या आरोपीचे नाव असून लखनौ पोलिसांच्या विशेष कृती दलाबरोबर (एसटीएफ) उन्नाव जिल्ह्यातील आचलगंज परिसरात ही चकमक झाली. सुलतानपूरमध्ये २८ ऑगस्ट रोजी सराफा दुकानावर टाकलेल्या दरोड्यात दीड कोटींचे दागिने चोरण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.