RSS: 'बटेंगे तो कटेंगे...' योगी आदित्यनाथांच्या विधानाचं संघाकडून समर्थन; थेटच बोलले

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे और कटेंगे' या विधानावर बोलताना दत्तात्रय होसबाले म्हणाले की, हा विचार आपण आचरणात आणला पाहिजे. हिंदूंमध्ये एकता कायम ठेवण्यासाठी आणि लोककल्याणासाठी हे गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
Yogi Adityanath
Yogi Adityanathesakal
Updated on

RSS on Yogi Adityanath: उत्तर प्रदेशातल्या मथुरा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दोन दिवसीय वार्षिक बैठक संपन्न झाली. बैठकीमध्ये आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाले यांनी योगी आदित्यनाथ यांचं समर्थन केलं आहे. याचवेळी त्यांनी संघाने देशभर केलेल्या कामांचा लेखाजोखा सांगितला आहे. आदित्यनाथ यांनी हिंदू समाजावरुन एक विधान केलं होतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.