Sakal Podcast : आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण जिंकेल? ते मुंबईतील RBI चे कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी!

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा, सकाळच्या पॉडकास्टला....
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

----------------------------------------------------------------------------------

1. कोरोनाची लागण झाल्यामुळे लहान मुलीचा गेला आवाज; समोर आलं पहिलं प्रकरण

2. आता लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण जिंकेल? NDA-INDIA ला किती जागा मिळतील?

3. अँड्रॉईड मोबाईलच्या सर्व सिक्युरिटी भेदतोय नवा मालवेअर; तज्ज्ञांनी दिला इशारा

4. इन्फोसिसचा 12,500 कोटी रुपयांचा करार रद्द होताच कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

5. मुंबईतील RBI चं कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी!

6. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला कोर्टाचा मोठा दिलासा! कोर्टानं परदेशात जाण्याची दिली परवानगी

7. क्रीडाक्षेत्रातील बातमी - रविंद्र जडेजाऐवजी अश्विनची निवड; रोहित शर्मानं सांगितलं कारण

8. चर्चेतील बातमी - आढळराव अजितदादांसोबत जाणार?; कोल्हेंना शह देण्यासाठी हालचालींना वेग

रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे, निलम पवार

-------------------------------------------------------------------------------

नमस्कार....मी युगंधर ताजणे, आता आपण ऐकणार आहोत, सकाळचं पॉडकास्ट.....

लोकसभेच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.... लोकसभेत कोण बाजी मारेल याबाबत आतापासूनच चर्चा सुरु झालीय...याविषयीची सविस्तर बातमी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....अँड्रॉईड यूजर्सना सायबर तज्ज्ञांनी एक इशारा दिलाय.... शॅमेलिऑन ट्रोजन नावाचा एक मालवेअर सध्या.... अँड्रॉईड स्मार्टफोनवर हल्ला करताना दिसतोय...त्याविषयी देखील माहिती घेणार आहोत....आज चर्चेतील बातमीमध्ये शिरुर मतदार संघाबाबतची एक महत्वाची बातमी ऐकणार आहोत....

चला तर मग सुरुवात करुया, आजच्या पॉडकास्टला....कोरोनाच्या एका महत्वाच्या बातमीनं.....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()