Sakal Podcast: महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान अन् बांगलादेशला मागे! ते ज्येष्ठांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना'

कधी, कुठे, काय घडलं? ताज्या घडामोडी ऐका सकाळच्या पॉडकास्टवर
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

राज्यातील वंचित, आर्थिक दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना विविध योजनांचे पैसे महिन्याच्या पाच तारखेलाच देण्याचा निर्णय सरकारनं घेतलाए.....तसंच रिझर्व्ह बँकेच्या एका निर्णयामुळं पर्सनल लोन महाग झालंए....तर ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु होणारेय....या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत.....तसंच भारतात लोकशाही नाही असं राज ठाकरेंनी म्हटलंय तर मी लहान वयातच अतिशय वाईट नात्यात होते असं अभिनेत्री सई ताम्हणकरनं म्हटलंय.....या बातम्याही आपण पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......(Sakal Podacast Saklchya Batmya Ajit Pawar Maharashtra Budget RBI Raj Thackeray Sai Tamhankar)

Sakal Podcast
Fraud PM Kisan App: सावधान! व्हॉट्सअॅपवर 'पीएम किसान ॲप'ची लिंक अन् शेतकऱ्यांचे सात लाख गायब

महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान, बांगलादेशला मागे! ते ज्येष्ठांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना'

१) लाभार्थ्यांच्या विविध योजनांचे पैसे पाच तारखेलाच मिळणार

२) पर्सनल लोन झालं महाग! RBIच्या एका निर्णयामुळे बँकाचा निर्णय

३) महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान अन् बांगलादेशला मागे! अजित पवारांच्या बजेटनं केला विक्रम

४) ज्येष्ठांसाठी 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरू करणार

५) ''भारतात लोकशाही नाही'' राज ठाकरेंनी केली अमेरिकेशी तुलना

६) तो तयारच नव्हता... आम्ही दबाव टाकला! गांगुलीनं सांगितलं कसा मिळाला कॅप्टन रोहित

७) "मी लहान वयातच वाईट नात्यात होते"; सई ताम्हणकरनं सांगितला घटस्फोटाचा किस्सा

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

  1. gaana.com

  2. jiosaavn.com

  3. spotify.com

  4. audiowallah.com

  5. google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.