Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

नवीन रक्तगटाचा शोध लावल्याचा दावा ब्रिटनमधील संशोधकांनी केलाए.....राज्यातील निरक्षर आजी-आजोबांना आता परीक्षेसाठी सज्ज व्हावं लागणारेय.....तर चांद्रयान ४ मिशनच्या विस्तारीकरणाला केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिलीए.....लेबनॉनमध्ये पेजर हल्ला झालाय, यात १९ जण ठार झालेत....येत्या पंधरा दिवसात राज्यात आचारसंहिता लागणार असल्याचं एका बड्या नेत्यानं म्हटलंए.......तसंच भारत-बांगलादेशातील कसोटीत प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन खेळाडूंना जागा नाहीच...... आपलं हवं तसं कौतुक होत नव्हतं, अशी खंत प्रसाद ओकनं व्यक्त केलीए......या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

Sakal Podcast
Sakal Podcast : पुण्यात पार्किंग कुठे करायचं? कोणते रस्ते बंद, पर्यायी मार्ग काय? ते जरांगेंचे अंतरवालीमध्ये पुन्हा उपोषण सुरू

नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

१) नवीन रक्तगटाचा शोध; ब्रिटनमधील संशोधकांचा दावा

२) आजी-आजोबा, लागा परीक्षेच्या तयारीला! राज्यातील ८ लाख प्रौढ निरक्षर होणार साक्षर

३) ‘चांद्रयान-४’ मिशनच्या विस्तारीकरणाला मान्यता

४) लेबनॉनमध्ये पेजर हल्ला; १९ ठार ३ हजार जखमी, मोसादवर संशय

५) येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

६) प्लेइंग इलेव्हनमध्ये 'या' दोन खेळाडूंना जागा नाहीच! गंभीरनं स्पष्टच सांगितलं

७) "हवं तसं कौतुक होत नव्हतं..." अखेर प्रसाद ओकने व्यक्त केली खंत

स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे

खालील प्लॅटफॉर्मवर तुम्ही हे पॉडकास्ट ऐकू शकता...

1) gaana.com

2) jiosaavn.com

3) spotify.com

4) audiowallah.com

5) google.com

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.